lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे विमानतळ

पुणे विमानतळ

Pune airport, Latest Marathi News

Pune Airport: टग ट्रकच्या धडकेत विमानाला भगदाड; १८० प्रवासी वाचले; पुणे ते दिल्ली विमानाचा अपघात टळला - Marathi News | Pune Airport Plane wrecked after collision with tug truck 180 passengers survived; Accident of Pune to Delhi flight averted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: टग ट्रकच्या धडकेत विमानाला भगदाड; १८० प्रवासी वाचले; पुणे ते दिल्ली विमानाचा अपघात टळला

हवाई वाहतूक मंत्र्यानी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे ...

पुणे विमानतळावर अपघात, १६० प्रवाशांसह दिल्लीला चाललेल्या विमानाला 'पुश बॅक टग' धडक - Marathi News | Pune to Delhi plane crash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर अपघात, १६० प्रवाशांसह दिल्लीला चाललेल्या विमानाला 'पुश बॅक टग' धडक

दिल्लीला जाणारे हे विमान रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.... ...

पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल प्रतीक्षेतच; जुन्या टर्मिनलच्या विकासाचे काम सुरू होणार - Marathi News | New Terminal at Pune Airport Awaits; The development work of the old terminal will begin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल प्रतीक्षेतच; जुन्या टर्मिनलच्या विकासाचे काम सुरू होणार

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुतकेच नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्च महिन्यात झाले.... ...

Pune Airport: नव्या टर्मिनलवरून लवकरच उड्डाणे होणार; 'असे' आहे नवीन टर्मिनल - Marathi News | Pune Airport: Flights to begin soon from new terminal; Passengers will not be inconvenienced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: नव्या टर्मिनलवरून लवकरच उड्डाणे होणार; 'असे' आहे नवीन टर्मिनल

पहिल्या टप्प्यात एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची उड्डाणे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.... ...

Lok Sabha Election 2024: नेत्यांच्या ‘नॉन शेड्यूल’ विमानामुळे पुणे विमानतळावर ताण - Marathi News | Lok Sabha Election 2024: Stress at Pune airport due to 'non-scheduled' flight of leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेत्यांच्या ‘नॉन शेड्यूल’ विमानामुळे पुणे विमानतळावर ताण

गेल्या दहा दिवसांत पुणे विमानतळावर ५०हून अधिक ‘नॉन शेड्यूल’ विमानांची वाहतूक झाली आहे.... ...

पुणे लोहगाव येथील नव्या टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन - Marathi News | Online inauguration of the new terminal building at Pune Lohgaon by Prime Minister Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोहगाव येथील नव्या टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार ...

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईवरून तस्करी केलेले ६.९ किलो सोने जप्त - Marathi News | 6 kg gold smuggled from Dubai seized at Pune International Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईवरून तस्करी केलेले ६.९ किलो सोने जप्त

एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने जप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.... ...

उत्तरेकडील खराब हवामानामुळे पुण्यातून विमानाच्या १२ फेऱ्या केल्या रद्द - Marathi News | 12 flights from Pune have been canceled due to bad weather in the north | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तरेकडील खराब हवामानामुळे पुण्यातून विमानाच्या १२ फेऱ्या केल्या रद्द

पुण्याहून निघणारी ६ आणि पुण्यात येणारी ६ अशी एकूण १२ उड्डाणे रद्द केली आहेत.... ...