lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता - Marathi News | Samsung's big announcement You can get your broken or damaged phone repaired twice a year | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता

सॅमसंगने सोमवारी एक मोठी घोषणा केली, आता वापरकर्ते त्यांचे खराब झालेले स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच वर्षातून दोनदा कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दुरुस्त करून घेऊ शकतील. ...

पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...' - Marathi News | ChatGPT 4o made by a young man Prafulla Dhariwal from Pune, praised by the owner of the company | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'

Prafulla Dhariwal: OpenAI कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी अलीकडेच ChatGPT-4o लॉन्च केले. ...

पुढील 30 वर्षात मंगळ ग्रहावर शहरे वसवली जातील; इलॉन मस्क यांचे भाकित... - Marathi News | elon-musk-predicts-humans-will-live-in-colonies-on-mars-in-30-years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील 30 वर्षात मंगळ ग्रहावर शहरे वसवली जातील; इलॉन मस्क यांचे भाकित...

इलॉन मस्क यांच्या या दाव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ...

BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर; थेट पुण्यात ६ टॉवरवरून ४ जी सेवा; ऑगस्टअखेर होणार शतक - Marathi News | Good news for BSNL customers 4G service from 6 towers directly in Pune The century will be at the end of August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर; थेट पुण्यात ६ टॉवरवरून ४ जी सेवा; ऑगस्टअखेर होणार शतक

अनेकांनी BSNL अन्य कंपन्यांकडे पोर्ट केले होते, आता ४ जी सेवा उपलब्ध होणार असल्याने ग्राहक पुन्हा BSNL कडे वळतील ...

बुद्धिमत्तेच्या जोरावर पुणेरी युवकाचा अमेरिकेत डंका; 'जीपीटी ४ ओ' चा टीमलीडर प्रफुल्लचे जगभरात कौतुक - Marathi News | A young man from Pune was stung by intelligence in America Prafulla the leader of the team of 'GPT4O' is appreciated all over the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुद्धिमत्तेच्या जोरावर पुणेरी युवकाचा अमेरिकेत डंका; 'जीपीटी ४ ओ' चा टीमलीडर प्रफुल्लचे जगभरात कौतुक

चॅट जीपीटीचे ॲप्लिकेशन जीपीटी ४ ओची निर्मिती अमेरिकेत झाली असली, तरी या लोकप्रिय ॲप्लिकेशनच्या निर्मात्या टीमचा लीडर प्रफुल्ल धारीवाल ...

Agri Startup कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या वाढली - Marathi News | The number of startups in agriculture and allied sectors increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agri Startup कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या वाढली

सरकारने सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारल्याने कृषी क्षेत्रात मोठा सकारात्मक बदल दिसून आला आहे. मागील नऊ वर्षांच्या कालावधीत अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी करण्यात येणारी तरतूद तब्बल ३०० टक्क्यांनी वाढली आहे. ...

कोळप्याची जागा आता पॉवर ट्रीलरनं घेतली; दावणीची बैलजोड मात्र बेभाव गेली - Marathi News | The power Tiller replaced the kolpi; A pair of bullocks sold at low amount | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोळप्याची जागा आता पॉवर ट्रीलरनं घेतली; दावणीची बैलजोड मात्र बेभाव गेली

शेती कामासाठी आधुनिक यंत्रांचा वापर ...

तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा अगोदर करा हे नियोजन - Marathi News | Your well is running low on water, so plan before the rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा अगोदर करा हे नियोजन

शेतीसाठी भूभर्गातील पाण्याचा उपसा फार जास्त होत आहे. त्यामुळे आज भूगर्भातील पाण्याची पातळी फार खोल गेली आहे. काही भागातील भूजल पातळी ४०० फुटापेक्षाही खोल गेल्याने विहिर बागायत पूर्णपणे धोक्यात आले आहे. ...