Varun Sardesai Latest news , मराठी बातम्या FOLLOW Varun sardesai, Latest Marathi News वरुण सरदेसाई हे युवासेना सचिव आहेत. युवा सेना ही शिवसेनेच्या युवकांची आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणारी संघटना आहे. वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. Read More
Varun Sardesai - Shrikant Eknath Shinde सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही - वरुण सरदेसाई ...
शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांचे तिकीट कापले याबाबत बोलताना सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना टोला लगावला आहे. ...
Varun Sardesai Criticize Congress leaders: सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतलेले काँग्रेसचे नेते ठाकरे गटावर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला आहे. ...
कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे असतील असे संकेत मिळत आहेत ...
Bhiwandi: कोकण पदवीधर मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गटाची चाचपणी सुरू असून शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी शुक्रवारी भिवंडीत पदवीधर मतदार संघाच्या नाव नोंदणीचा आढावा घेतला. ...
शैक्षणिक धोरण चांगले पण अंमलबजावणी योग्य हवी ...
निवडणूक स्थगित करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे असंही युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ...
ठाकरे गटातील युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...