lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Water crisis on Bhor city Day by day water supply from tomorrow in summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा

भोरच्या भाटघर धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा ...

पिण्याच्या पाण्याचे एक हजार स्रोत जोखमीचे; तहान भागविणार कशी? - Marathi News | A thousand sources of drinking water at risk; How to quench thirst? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पिण्याच्या पाण्याचे एक हजार स्रोत जोखमीचे; तहान भागविणार कशी?

तीव्र व मध्यम जोखमीच्या स्रोतांच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर आरोग्यासाठी अयोग्य असल्याने, जोखमीच्या पाणीस्रोतांसंदर्भात उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. ...

राज्यातील २३ जिल्हे तहानलेले; अडीच हजारांवर गावांमध्ये टंचाई - Marathi News | 23 districts of the state are thirsty shortage in villages over two and a half thousand | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील २३ जिल्हे तहानलेले; अडीच हजारांवर गावांमध्ये टंचाई

मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक चटके, ३ हजार ३०३ टँकरने पुरवठा ...

Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले - Marathi News | Milk production decreased by one lakh liters due to summer heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले

तीव्र उन्हाळ्यात चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात दैनंदिन संकलन सरासरी एक लाख लीटरने कमी झाले आहे. ...

Ujani Dam उजनीतून सहा हजार क्युसेक पाणी सोडले - Marathi News | Released six thousand cusecs of water from Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam उजनीतून सहा हजार क्युसेक पाणी सोडले

सोलापूर भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाच्या गाळ मौऱ्यातून शुक्रवारी दुपारी साडेचारपासून सहा हजार क्यूसेक क्षमतेने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ...

Water Discharged : हरणबारी, केळझर धरणातून अखेरचे आवर्तन, 'या' गावांना मिळणार पाणी  - Marathi News | Latest News last water circulation from Kelzar and haranbari Dam of nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Discharged : हरणबारी, केळझर धरणातून अखेरचे आवर्तन, 'या' गावांना मिळणार पाणी 

हरणबारी, केळझर धरणातून पिण्यासाठी पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. ...

Sangli: मोरणा धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा, शिराळा शहरावर पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Only 9 percent water storage in Morna Dam Sangli, Shirala city facing water shortage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मोरणा धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठा, शिराळा शहरावर पाणीटंचाईचे सावट

उद्योगांसाठी वापर वाढला, शेती व पिण्यासाठी आरक्षणाची मागणी ...

Nira Deoghar Dam निरादेवघर धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा - Marathi News | Nira Deoghar Dam Only 8 percent water storage in Nira Deoghar Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Deoghar Dam निरादेवघर धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा

भोर तालुक्यात निरादेवघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली सोडल्याने धरणात सध्या ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी ३५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ४ पट पाणीसाठा कमी आहे. ...