कोण कुणाकडे?; लोकमतने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून जाणून घेतला कल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 06:11 AM2023-07-05T06:11:27+5:302023-07-05T06:12:24+5:30

‘लोकमत’ चमूने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून त्यांचा कल जाणून घेतला

Who to whom?; Lokmat called the district president of NCP directly to know the trend | कोण कुणाकडे?; लोकमतने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून जाणून घेतला कल

कोण कुणाकडे?; लोकमतने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून जाणून घेतला कल

googlenewsNext

मुंबई : ‘लोकमत’ चमूने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून त्यांचा कल जाणून घेतला असता शरद पवार यांच्या नेतृत्वाशी १७ जिल्हाध्यक्ष एकनिष्ठ असून १० जिल्हाध्यक्षांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. ५ जण तटस्थ आहेत.

शरद पवार गट
जिल्हा    जिल्हाध्यक्ष 
हिंगोली    दिलीप चव्हाण
जालना    डॉ. निसार देशमुख
परभणी    आ. बाबाजानी दुर्राणी 
नांदेड (ग्रा.)    हरीहरराव भोसीकर
नांदेड    डॉ. सुनील कदम 
वाशिम    चंद्रकांत ठाकरे
बुलढाणा    ॲड. नाझेर काझी
अकोला    संग्राम गावंडे
वर्धा    सुनील राऊत 
चंद्रपूर    राजेंद्र वैद्य
सांगली    अविनाश पाटील
सातारा    सुनील माने
रत्नागिरी    बाबाजी जाधव 
सिंधुदुर्ग    अमित सामंत 
नाशिक (लाेस)    काेंडाजी आव्हाड
जळगाव    ॲड. रवींद्र पाटील 
धुळे    रणजीत राजे भोसले 

अजित पवार गट
लातूर    आ. बाबासाहेब पाटील 
यवतमाळ    बाळासाहेब कामारकर 
गडचिरोली    रवींद्र वासेकर
गोंदिया    अशोक सहारे
भंडारा    नाना पंचबुद्धे 
नागपूर    बाबा गुजर 
कोल्हापूर    ए.वाय.पाटील
दिंडाेरी     रवींद्र पगार
ठाणे    आनंद परांजपे
रायगड    मधुकर पाटील 
तटस्थ किंवा संभ्रमात  
लातूर    मकरंद सावे 
धाराशिव    सुरेश बिराजदार
अमरावती    सुनील वऱ्हाडे 
नंदुरबार    डॉ. अभिजित मोरे 
पुणे    प्रदीप गारटकर 

Web Title: Who to whom?; Lokmat called the district president of NCP directly to know the trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.