lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Loksabha Election - Where did Ajit Pawar go?; Sharad Pawar gave important information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

Loksabha Election - गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या प्रचारात अजित पवार कुठेही दिसत नसल्याने दादा गेले कुणीकडे असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण - Marathi News | dcm ajit pawar absent during pm narendra modi visit to mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. ...

मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द - Marathi News | Controversy due to wearing a jiretop to pm narendra Modi Praful Patel clarification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द

पटेल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर महाविकास आघाडीकडून होणारा शा‍ब्दिक हल्ला थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान - Marathi News | Maharashtra Politics Devendra Fadnavis says after taking Ajit Pawar with him BJP voter upset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. ...

अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा - Marathi News | If Ajit pawar had waited for another 5 6 days Sharad Pawar would have taken that decision says jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उच्चार करताच आमच्या पक्षातील सगळेच तिकडे गेले, असंही जयंत पाटील म्हणाले. ...

भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं - Marathi News | Loksabha Election - What exactly was the sequence of events of going with BJP?; Sunil Tatkare told everything since 2014 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं

Loksabha Election - मविआ सरकारमधून बाहेर पडून उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जाण्याचा विचार करत होते, असा दावा सुनील तटकरेंनी केला आहे.  ...

'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज - Marathi News | Congress MLA Sunil Kedar gave an open challenge to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज

Sunil Kedar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या आमदाराला दिलेल्या इशाऱ्यानंतर सुनील केदार चांगलेच आक्रमक झालेत. ...

...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Thane Lok Sabha Election - Jitendra Awad strongly criticizes Ajit Pawar, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Loksabha Election - राजन विचारे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गद्दारीवरून एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.  ...