lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नवऱ्याच्या धाकाने बहिणीकडे निघालेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार; सहानुभूतीचा आव आणला अन्... - Marathi News | Gang rape of a woman who went to her sister in fear of her husband | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवऱ्याच्या धाकाने बहिणीकडे निघालेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार; सहानुभूतीचा आव आणला अन्...

मध्यरात्री एकटीला सोडून आरोपींचे पलायन... ...

महारेराकडे विदर्भातील बांधकाम प्रकल्पांच्या नोंदणीत १० टक्के वाढ - Marathi News | 10 percent increase in registration of construction projects in Vidarbha with Maharera | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महारेराकडे विदर्भातील बांधकाम प्रकल्पांच्या नोंदणीत १० टक्के वाढ

वर्षभरात राज्यातील एकूण ४,३३२ प्रकल्पांची नोंद : विदर्भात ४३७ तर पुण्यात सर्वाधिक १,१७२ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी ...

रेल्वे इंजिनमुळे कळमना गेटवर ट्रॅफिक जाम, अनेकजण ताटकळले - Marathi News | Traffic jam at Kalmana Gate due to train engine, many people were stranded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे इंजिनमुळे कळमना गेटवर ट्रॅफिक जाम, अनेकजण ताटकळले

ठिकठिकाणचे क्रॉसिंग गेट बंद करून भुयारी किंवा उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्याचे दावे रेल्वे मंत्रालयाकडून नियमित केले जात आहे. ...

नर्सिंग कॉलेजच्या बांधकामाला ८० झाडांचा अडसर, मनपा उद्यान विभागाकडून झाडांचा पंचनामा - Marathi News | 80 trees stand in the way of construction of nursing college, panchnama of trees by municipal park department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नर्सिंग कॉलेजच्या बांधकामाला ८० झाडांचा अडसर, मनपा उद्यान विभागाकडून झाडांचा पंचनामा

तब्बल ५० वर्षानंतर या इमारतीसाठी आता विशेष प्रयत्न झाल्याने सरकारने बांधकामासाठी ५० कोटींना मंजुरी दिली. परंतु प्रस्तावित जागेवरील ८० झाडे अडसर ठरल्याने बांधकाम थांबले आहे. ...

फर्निचरच्या नामांकित कंपनीला तीन अधिकाऱ्यांनीच घातला १.१९ कोटींचा गंडा - Marathi News | 1.19 crores was stolen by three officials to a famous furniture company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फर्निचरच्या नामांकित कंपनीला तीन अधिकाऱ्यांनीच घातला १.१९ कोटींचा गंडा

कंत्राटदारांना दिली वर्क ऑर्डरपेक्षा जास्त रक्कम, तेथून स्वत:च्या खात्यात केली वळती ...

अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ - Marathi News | Passengers poisoned by egg biryani, 60 to 70 passengers unwell | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ

रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत. ...

कत्तलीसाठी नेणाऱ्या २० गोवंशाची सुटका, तिघांना अटक - Marathi News | 20 cattle taken for slaughter released, three arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कत्तलीसाठी नेणाऱ्या २० गोवंशाची सुटका, तिघांना अटक

पारडी पोलिसांनी केला १४ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

फ्लॅट खरेदी करताना बिल्डरांना पार्किंगची हमी देणे बंधनकारक; महारेराने जारी केले नवीन परिपत्रक - Marathi News | Builders obliged to guarantee parking while buying flats; Maharera issued a new circular | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्लॅट खरेदी करताना बिल्डरांना पार्किंगची हमी देणे बंधनकारक; महारेराने जारी केले नवीन परिपत्रक

दिवसेंदिवस वाढताहेत पार्किंगच्या तक्रारी; फ्लॅच्या रजिस्ट्रीनंतर बिल्डरांना पार्किंगची सर्व माहिती वाटप पत्र आणि विक्री करारासोबत जोडून देणे बंधनकारक केले आहे. ...

पेंचमध्ये वाघांसोबत १२४ प्रजातींच्या फुलपाखरांचा रहिवास; ६० नव्या प्रजातींची भर  - Marathi News | Pench is home to 124 species of butterflies along with tigers Addition of 60 new species | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचमध्ये वाघांसोबत १२४ प्रजातींच्या फुलपाखरांचा रहिवास; ६० नव्या प्रजातींची भर 

१४ वर्षाच्या दीर्घ अभ्यासानंतर आला अहवाल ...