lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

ताळगाव पंचायतवर बाबुश मोन्सेरात यांचेच वर्चस्व; ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्होलोपमेंट फ्रंटचे सर्व उमेदवार विजयी - Marathi News | talgaon panchayat was dominated by babush Monserrate all candidates of talgaon progressive development front won | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ताळगाव पंचायतवर बाबुश मोन्सेरात यांचेच वर्चस्व; ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्होलोपमेंट फ्रंटचे सर्व उमेदवार विजयी

विरोधक सिसील रॉड्रीग्जच्या ताळगावकर युनायटेड पॅनलने अनेक ठिकाणी बऱ्यापैकी झुंझ दिली, पण एकही प्रभागात आपला उमेदवार जिंकून आणण्यास ते अयशस्वी ठरले. ...

कामगार दिनानिमित्त आयटकची पणजीत भव्य सभा : १० हजार कामगार होणार सहभागी - Marathi News | Panjit grand meeting of AITK on the occasion of Labor Day: 10 thousand workers will participate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कामगार दिनानिमित्त आयटकची पणजीत भव्य सभा : १० हजार कामगार होणार सहभागी

१ मे राेजी कामगार दिनानिमित्त ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) गोवा राज्य समिती आणि त्यांच्या इतर  कामगार संघटनतर्फे पणजी भव्य रॅली आणि आझाद मैदानावर सभेचे आयोजन केले आहे. ...

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कदापि खपवून घेणार नाही - बाबू आजगांवकर - Marathi News | Goa Lok Sabha Election 2024: Inventor Dr. Babasaheb Ambedkar will never tolerate insult - Babu Azgaonkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कदापि खपवून घेणार नाही - बाबू आजगांवकर

Goa Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्य घटनेबाबत अनुद्गार काढून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी ...

Goa: गोव्यात ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे घरबसल्या मतदान सुरू - Marathi News | Goa: Home voting for senior citizens above 85 years of age and persons with disabilities begins in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्यात ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे घरबसल्या मतदान सुरू

Goa Lok Sabha Election 2024: ५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मिळून २०,९२५ मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची प्रक्रिया आज सोमवारपासून राज्यात सुरु झालेली आहे. ३ मे पर्यंत पाच दिवस हे मतदान चालणार आहे. ...

Goa: स्मार्ट सिटी कामांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची आपल्याला जाणीव: बाबूश माेन्सेरात - Marathi News | Goa: We are aware of the inconvenience caused to people by smart city works: Babush Mancerat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: स्मार्ट सिटी कामांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची आपल्याला जाणीव: बाबूश माेन्सेरात

Goa News: ​​​​​​​पणजी शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची आपल्याला जाणीव आहे. आता त्रास होतच असल्याने ३१ मे पर्यंत लोकांनी कळ सोसावी असे पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूशे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. ...

म्हापशातील श्री देव बोडगेश्वर मंदिरात पुन्हा चोरी; गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिर टार्गेट - Marathi News | Another theft at Sri Dev Bodgeshwar temple in Mhapasha; Thieves recently targeted the temple in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशातील श्री देव बोडगेश्वर मंदिरात पुन्हा चोरी; गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिर टार्गेट

गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिरांना टार्गेट केले जाते. मागील तीन महिन्यात विविध भागातील मंदिरात चोरीचे प्रकार घडले आहे ...

सहल जीवघेणी ठरली, गोव्यातील बार्से येथे एकाचा तळीत बुडून मृत्यू - Marathi News | Went on a trip with friends in Goa, drowned in water and died | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहल जीवघेणी ठरली, गोव्यातील बार्से येथे एकाचा तळीत बुडून मृत्यू

जवळपास तासभरानंतर मृतदेह शोधून काढण्यात आला. मयत राजेंद्र हा विवाहीत असून, त्याला दोन मुलेही असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

'चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार': विजय सरदेसाई - Marathi News | i am ready to face the inquiry said vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार': विजय सरदेसाई

मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे आव्हान आमदार विजय सरदेसाई यांनी दिले आहे.  ...

खाणबंदीबाबत ज्योकीम आलेमाव, विजय सरदेसाई, क्लॉड गप्प का?: मंत्री सुभाष फळदेसाई  - Marathi News | why are jokim alemao vijay sardesai silent on mining ban asked bjp subhash phaldesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाणबंदीबाबत ज्योकीम आलेमाव, विजय सरदेसाई, क्लॉड गप्प का?: मंत्री सुभाष फळदेसाई 

पत्रकार परिषदेत त्यांनी विरियातो यांची व्हायरल ऑडिओ क्लीपही वाजवून दाखवली. ...