महापालिकेची कमला मिल कंपाऊंडमधील दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 14:11 IST2017-12-30T13:43:44+5:302017-12-30T14:11:49+5:30

14 जणांच्या मृत्यूनंतर महापालिकेला आली जाग, कमला मिल परिसरातील बेकायदा बांधकामावर चालवला हातोडा.

महापालिकेने शनिवारी लोअर परेल आणि वरळी परिसरातील चार रेस्टॉरंटसमधील बेकायदा बांधकामे पाडली.

कमला मिल दुर्घटनेनंतर महापालिकेने तडकाफडकी पाच अधिका-यांचे निलंबन केले होते.

मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या अग्नितांडवामध्ये 14 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला.