Filmy Stories
- Lokmat Filmy
- फ़ोटोफ्लिक
Top Stories
बॉलीवुड :अभिनेत्रीची घटस्फोटानंतर नवी सुरुवात; खास व्यक्तींसोबत पोहोचली जपानमध्ये, पाहा Photos
अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत असून, तिची ही नवी सुरुवात पाहून चाहतेही आनंद व्यक्त करत आहे ...

Latest Photos

बॉलीवुड :अभिनेत्रीची घटस्फोटानंतर नवी सुरुवात; खास व्यक्तींसोबत पोहोचली जपानमध्ये, पाहा Photos
अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत असून, तिची ही नवी सुरुवात पाहून चाहतेही आनंद व्यक्त करत आहे ...

बॉलीवुड :'रामायणा'त लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, तिला काहीच माहित नव्हतं
नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या रवी दुबेची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल. विशेष म्हणजे आपला पती रामायण सिनेमात काम करतोय हेच तिला माहित नव्हतं ...

बॉलीवुड :मायकल जॅक्सनचा जबरा फॅन! मुंबईत स्टेशनवर राहून काढले दिवस; टॅलेंटची जगाने घेतली दखल, बनला प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक
जिद्द आणि चिकाटी मनात असली तर माणूस असाध्य ते साध्य करु शकतो. याचे हिंदी चित्रपटसृष्टीतील जिवंत उदाहरण म्हणजे नृत्य दिग्दर्शक रेमो डिझुजा. आज २ एप्रिल रेमोचा वाढदिवस आहे. ...

बॉलीवुड :'रामायण'च्या टीझरमध्ये दिसली 'या' मराठी अभिनेत्याची झलक; रणबीरसह गाजवणार सिनेमा, कोण आहे तो?
रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. या टीझरमध्ये एका मराठी अभिनेत्याला पाहून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत. कोण आहे तो? ...

बॉलीवुड :डोई सुवर्ण मुकुट, रेशमी वस्त्र असो वा साधा संन्यासी वेश; रणबीरने साकारलेले ‘राम’ डोळ्यांसमोर जिवंत होतात
Ramayan Movie:'रामायण'मध्ये रणबीरने साकारलेले ‘राम’ डोळ्यांसमोर जिवंत होतात, पाहा फोटो ...

बॉलीवुड :'छावा २' येणार? संभाजी महाराजांनंतर आता 'या' शूर योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार विकी कौशल; लक्ष्मण उतेकर करणार दिग्दर्शन
समोर आलेल्या माहितीनुसार, निर्माते 'छावा'चा सिक्वेल किंवा त्यापुढील ऐतिहासिक गाथा पडद्यावर आणण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. ...

टेलीविजन :'लग्नाची बेडी' फेम मराठी अभिनेत्री पतीसोबत 'या' ठिकाणी हनिमूनला, रोमँटिक फोटो आले समोर
काहीच दिवसांपूर्वी लग्न झालेली ही मराठी अभिनेत्री आता पतीसोबत हनिमूनला गेली आहे. अभिनेत्रीचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत. ...
























