अभिनेत्री आलिया भट्टची शाळेच्या क्रीडा स्पर्धेला उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 19:07 IST2017-12-19T19:03:33+5:302017-12-19T19:07:17+5:30

अभिनेत्री आलिया भट्ट जमनाबाई नरसी शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला उपस्थित होती.
आलिया जमनाबाई नरसी शाळेची माजी विद्यार्थीनी आहे. त्यामुळे ती सुद्धा आनंदाने या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
आलियाने क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित केले.
आलिया भट्ट शेवटची बद्रीनाथ कि दुल्हनिया चित्रपटा दिसली होती, सध्या ती मेघान गुलझारच्या राझी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.