नवरात्रीनिमित्त अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केली गणपतीची आराधना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 21:35 IST2018-10-17T21:31:42+5:302018-10-17T21:35:32+5:30

देशभरात नवरात्रीचा उत्साह सुरू असतानाच बॉलिवूडकरांनीही आनंद साजरा केला आहे.

अमिताभ बच्चन यांनीही नवरात्रीनिमित्त गणपतीची आराधना केली.

मुंबईतल्या गणेश मंदिरात जाऊन त्यांनी बिग बींनी पूजा केली.

यावेळी त्यांच्याबरोबर जया बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चनही होती.

हातात आरतीचं ताट घेऊन बिग बी पूजा करताना पाहायला मिळाले.