गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कारकीर्दीचा अमृतमहोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 15:06 IST2017-10-27T14:46:44+5:302017-10-27T15:06:53+5:30

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कारकीर्दीचा अमृतमहोत्सव षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता
ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्तही विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लता मंगेशकर व पं. हृदयनाथ यांचा खास सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या हस्ते ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना 'हृदयनाथ' पुरस्कार प्रदान करण्यात आला
सध्याच्या काळात गाण्यातील शब्द, संगीतातील सूर आणि गायकाचा आवाज हरविला असल्याची खंत यावेळी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केली