Balasaheb Thackeray Birth Anniversary : मराठीला 'व्हाय' विचारणाऱ्याला त्याची...; बाळासाहेबांच्या 'ठाकरी' गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 09:09 IST2022-01-23T08:48:36+5:302022-01-23T09:09:54+5:30

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेबांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणांमधून शिवसैनिकांना, मराठी माणसाला दिलेले काही मंत्र आणि त्यांच्या काही गाजलेल्या गर्जना

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Birth Anniversary) यांची आज जयंती आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते.

बाळासाहेबांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणांमधून शिवसैनिकांना, मराठी माणसाला दिलेले काही मंत्र आणि त्यांच्या काही गाजलेल्या गर्जना