उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! कांजूरमार्ग कारशेड मेट्रोसाठी व्यवहार्य नाही; MHAचा निष्कर्ष?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:56 PM2022-07-12T12:56:44+5:302022-07-12T13:01:31+5:30
Aarey Kanjurmarg Metro Car Shed: कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड बनवणे धोकायदायक असून, ते अधिक व्यवहार्य नाही, असे गृहमंत्रालयाच्या पत्रात म्हटले आहे.