Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; रुग्णालयातील 85 टक्के बेड झाले खाली; 'ही' आकडेवारी सुखावणारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 09:26 AM2021-07-11T09:26:34+5:302021-07-11T09:41:41+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे.