Deepika's traditional look after the glamorous photoshoot
ग्लॅमरस फोटोशूटनंतर दीपिकाचा पारंपरिक लूक By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 03:08 PM2018-02-06T15:08:05+5:302018-02-06T16:18:49+5:30Join usJoin usNext अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत होती. पण आता तिचा एक नवा फोटोशूट चर्चेत आला आहे. या फोटोंमध्ये दीपिका एकदम पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्यासाठी दीपिकाने हा फोटोशूट केला आहे. या फोटोंमध्ये दीपिका अत्यंत सुंदर दिसत असून सब्यसाची मुखर्जी यांनी आपल्या आईकडून ही प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं आहे दीपिकाचा हा पारंपारिक लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. टॅग्स :दीपिका पादुकोणDeepika Padukone