मुंबईजवळच्या बूचर बेटावर अग्नितांडव, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 15:11 IST2017-10-07T14:59:27+5:302017-10-07T15:11:43+5:30

मुंबईजवळीच्या समुद्रात पूर्वेला असणाऱ्या बूचर बेटावरील तेलटाक्यांना शुक्रवारी (6ऑक्टोबर) संध्याकाळी लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाही

बूचर बेटावरील तेलटाक्यांना शुक्रवारी (6ऑक्टोबर) संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास लागली आग

अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत

शुक्रवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान बूचर बेटावर वीज पडून तेलाच्या टाकीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे