Farmers Diwali! Start of accumulating the amount of debt waiver in the bank account
शेतकऱ्यांची दिवाळी ! बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 04:14 PM2017-10-18T16:14:15+5:302017-10-18T16:19:11+5:30Join usJoin usNext राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस बुधवारपासून ( 18 ऑक्टोबर )सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 10 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांचा केला गेला सन्मान दिवाळीनंतर महिनाभरात सर्वच पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी करण्यात आली निवडक शेतक-यांचा मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र, साडी-चोळी देऊन सपत्नीक सत्कार निकषांमध्ये बसणारा शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, अशी ग्वाहीदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली टॅग्स :शेतकरीदेवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र सरकारFarmerDevendra FadnavisBJPMaharashtra Government