मुंबईत ख्रिसमस खरेदीसाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 16:27 IST2017-12-20T00:01:48+5:302017-12-20T16:27:34+5:30

मुंबईतील क्रॉफोर्ड मार्केटमध्ये ख्रिसमसची खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली.

सांताक्लोज मुलांसोबत नाचण्यात दंग होते.

गतिमंद मुलं ही ख्रिसमस पार्टीचा आनंद लुटला.

रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीला सांताक्लोज प्रवाशांना सुरक्षेचे धडे देताना. (सर्व फोटो - सुशील कदम)

टॅग्स :मुंबईMumbai