Gold ornaments made by devotees by the devotees at the feet of the king of Lalbagh
लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अपर्ण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 09:37 PM2017-09-09T21:37:46+5:302017-09-09T21:54:34+5:30Join usJoin usNext लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी अपर्ण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव सुरु आहे. 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात, लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार जुन्या हजारांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत. लालबागच्या राजाला रोख रकमेसह तब्बल 5.5 किलो सोनं आणि 70 किलो चांदी अपर्ण करण्यात आली आहे. यंदा लालबागच्या दानपेटीत 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली असली, तरी ती गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. कारण गेल्यावर्षी ही रक्कम तब्बल 8 कोटी इतकी होती. टॅग्स :गणेशोत्सवGaneshotsav