पुणे येथिल लोकमतच्या छायाचित्रकाराने स्टार ट्रेल्सचा घेतलेला एक रेखिव फोटो. (फोटो : अनिरुद्ध करमरकर)नवी मुंबईतील तरुणाईने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.(फोटो : संदेश रेणोशे)मुंबई येथे २०१५ला संगीताच्या माध्यमातून निरोप देताना एक कपल (फोटो : सुशिल कदम)शाळेतील विद्यार्थांनी नवीन वर्षाचं स्वागत वेगळ्या पद्धतीने केले. (फोटो : दत्ता खेडकर)२०१५ मध्ये ज्यापद्धतीने एकमेकास साथ दिली आणि एकदुसऱ्यावर प्रेम केलं तसेच २०१६ मध्ये करु असा संकल्प यावर्षीच्या शेवटच्या सुर्यास्तास या जोडप्याने केला. (फोटो : अतुल कासारे)२०१५ला निरोप देताना सोलापूर येथिल कुटुंब....सोलापूर मध्ये सिद्धेश्वर तलावाजवळ २०१५च्या सुर्यास्तास ट्रम्पेट वाजवून निरोप दिला गेला. (फोटो : यश सादुल)पुण्यात २०१५च्या शेवटच्या सुर्यास्तास पतंग उडविताना एक चिमुरडातांबड्या आसमंतात समुद्राच्या लाटांवरती स्वार होत २०१५ला गुडबाय करत सूर्य अस्ताला जाताना राज्यभरातून २०१५ला निरोप देण्यासाठी तरुणाई जमली होती कडू गोड आठवणी मनात साठवत नविन वर्षाच स्वगत करत होती त्या तरुणाईचं लोकमत छायाचित्रकार संपादक सुधाकर ओलवे यांच्या मार्गदर्शनाखाली टिपलेली मनोहक आणि २०१५ ची शेवटचा सुर्यास्ताची क्षणचित्रे..