गुजरात निवडणूक - मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विजय जल्लोषाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 10:39 IST2017-12-18T10:34:19+5:302017-12-18T10:39:49+5:30

गुजरात निवडणूक - मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विजय जल्लोषाची तयारी
गुजरात निवडणुकीचा निकाल हाती येण्याआधीच भाजपाने विजय साजरा करण्याची तयारी सुरु केली आहे.
गुजरात निवडणूक - मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विजय जल्लोषाची तयारी
मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर बँजो मागवण्यात आला आहे
गुजरात निवडणूक - मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विजय जल्लोषाची तयारी
11 वाजल्यानंतर भाजपा विजय जल्लोष साजरा करणार असल्याची माहिती आहे.
मुंबई कार्यालयाबाहेर ढोलपथकही बोलावण्यात आलं आहे
गुजरात निवडणूक - निकाल हाती येण्याआधीच भाजपाची जल्लोषाची तयारी
भाजपाने मतमोजणीपूर्वीच मुंबईमध्ये विजयाचे पोस्टर्सही लावले होते.
गुजरात निवडणूक - निकाल हाती येण्याआधीच भाजपाची जल्लोषाची तयारी
विजय साजरा करण्यासाठी लाडूही मागवण्यात आले आहेत.
गुजरात निवडणूक - निकाल हाती येण्याआधीच भाजपाची जल्लोषाची तयारी
आशिष शेलार सकाळीच मुंबई कार्यालयात पोहोचले