Holi 2018 : बॉलिवूडकरांनी या अंदाजात ट्विटरवर दिल्या होळीच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 16:23 IST2018-03-02T16:23:00+5:302018-03-02T16:23:00+5:30

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सनी देओलनंही अनोख्या पद्धतीनं होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मानंदेखील होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जनावरांना रंग लावू नका, त्यांच्या अंगावर रंग फेकू नका, असा संदेश अक्षय कुमारनं दिला आहे.
रंगोत्सवाचा फोटो शेअर करत इम्रान हाश्मीनं होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.