मुंबईत भरलाय भारतातील सर्वात मोठा 'पेट फेस्टिव्हल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 14:42 IST2017-12-16T14:40:14+5:302017-12-16T14:42:42+5:30

मुंबईत भरलाय भारतातील सर्वात मोठा 'पेट फेस्टिव्हल'
मुंबईतील वांद्रे येथे पेट फेस्टिव्हल सुरु आहे. 16 आणि 17 डिसेंबर असे दोन दिवस हा फेस्टिव्हल सुरु राहणार आहे.
मुंबईत भरलाय भारतातील सर्वात मोठा 'पेट फेस्टिव्हल'
बीकेसीमधील MMRDA ग्राऊंडमध्ये हा फेस्टिव्हल सुरु असून मैदानात 3000 पेक्षा जास्त पेट एकत्र येणार आहेत. यामध्ये कुत्रे, मांजर, गिनिपिग आणि हमस्टर असणार आहेत.
मुंबईत भरलाय भारतातील सर्वात मोठा 'पेट फेस्टिव्हल'
वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये सेक्युरिटी डॉग, गुड डॉग सिटिजन प्रोग्राम आणि आज्ञाधारक श्वान असे कार्यक्रम असणार आहेत
मुंबईत भरलाय भारतातील सर्वात मोठा 'पेट फेस्टिव्हल'
तुमच्या पेटला घेऊन सहभागी व्हायचं असेल तर आधीच तिकीट बूक करावं लागेल