International Yoga Day 2018 : जागतिक योग दिनाचा नागरिकांमध्ये उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 18:43 IST2018-06-21T18:43:16+5:302018-06-21T18:43:16+5:30

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथे योग महोत्सवाचे आयोजन

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने शिक्षकांनी दिले विद्यार्थ्यांना योगचे धडे

सोलापुरात योग दिनाचा उत्साह

सोलापुरात लहान मुलांनी घेतला योग महोत्सवात सहभाग

जागतिक योग दिनानिमित्त डबेवाले संस्थेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी कमलाबाई एज्युकेशन ट्रस्ट (विक्रोळी) मधील विद्यार्थांना योगाभ्यासाचे धडे दिले