हातात हात घालून लव्हबर्ड्स रणवीर-दीपिका पोहोचले स्क्रिनिंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 17:48 IST2018-01-24T17:43:55+5:302018-01-24T17:48:31+5:30

दोघेही यावेळी प्रचंड आनंदात दिसत होते. फोटोमध्येही दोघांच्या चेह-यावरील आनंद दिसत आहे. इतके वाद झाल्यानंतर अखेर त्यांचा चित्रपट रिलीज होत असल्याचा हा आनंद असावा.

दीपिका पदुकोणदेखील यावेळी बिनधास्तपणे आपला बॉयफ्रेंड रणवीर सिंगच्या हातात हात घालून फिरताना दिसत होती. दोघेही एकमेकांत गुंग झाले होते.

दोघांचा बिनधास्तपणा पाहिल्यानंतर आपलं नातं जगापासून लपवून राहावं असं त्यांना वाटत नसल्याचं स्पष्ट आहे.