राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा संताप मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 14:04 IST2017-10-05T14:01:23+5:302017-10-05T14:04:41+5:30

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेच्या निषेधार्थ व रेल्वे प्रवाशांना मुलभूत सोयी सुविधा पुरवण्याच्या मागणीसाठी मनसेचा पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेचा संताप मोर्चा

मेट्रो सिनेमागृह ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत संताप मोर्चाचे आयोजन

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसे मोर्चावर ठाम

ट्रकवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण

लोकशाहीत मोर्चाला परवानगी दिली जात नाही, हे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू असल्याची संदीप देशपांडे यांची टीका