Mumbai Rain : मुंबईची झाली तुंबई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 14:42 IST2018-06-09T14:42:07+5:302018-06-09T14:42:07+5:30

मुंबईमध्ये शनिवारी (9 जून) मान्सूनचे आगमन झाले. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या रुळांवर पावसाचे पाणी साचले. (सायन रेल्वे स्थानक)
किंग्ज सर्कल परिसरात रस्त्यांवरदेखील प्रचंड पाणी साचले, यामुळे वाहतूक मंदावली होती..
माहीम परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी
किंग्ज सर्कल परिसरात साचलं पावसाचं पाणी
पावसाचा आनंद घेत व्यायाम करताना मुंबई
पावसाचं पाणी साचलं असलं तरीही मुंबईच्या डबेवाल्यांनी आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही.