मुंबई - जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहनांचा विचित्र अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 10:15 IST2017-11-22T10:10:30+5:302017-11-22T10:15:10+5:30

मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहनांचा विचित्र अपघात
बुधवारी सकाळी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला
मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहनांचा विचित्र अपघात
रेतीचा ट्रक उलटल्याने अनेक कारचं नुकसान झालं
मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहनांचा विचित्र अपघात
अपघातामुळे गाड्यांचे मात्र प्रचंड नुकसान झालं
मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहनांचा विचित्र अपघात
अपघातामुळे पवईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती
मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहनांचा विचित्र अपघात
सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही