पहिल्याच पावसात मुंबई तुंबली; मुलांनी घेतला उकाड्यानंतर भिजण्याचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 18:19 IST2019-06-28T18:05:15+5:302019-06-28T18:19:03+5:30

सायनमध्ये रेल्वेमार्गावर पाणी आले होते. यामुळे रेल्वे वाहतूक धीमी झाली होती.
रेल्वे लोकल उशीराने धावत आहेत.
हिंदमाता चौकात नेहमीप्रमाणे गुडघाभर पाणी साचले होते.
कुर्ला रेल्वे स्थानक परिसर आणि रस्त्यावरही पावसाचे पाणी साचले होते. यावेळी मुलांनी असह्य उकाड्यापासून सुटका झाल्याचा पावसात भिजत आनंद लुटला.
पावसामुळे सर्व रस्ते पादचारी अन् छत्र्यांनी व्यापले होते.