Mumbai's Mayor got new neighbor near Ranibagh, got leopard
मुंबईच्या महापौरांना मिळाला नवा शेजारी, राणीबागेत आला बिबट्या By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:21 AM2019-05-03T02:21:18+5:302019-05-03T02:24:25+5:30Join usJoin usNext भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात मंगळूरमधील पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातून बिबट्या आणि कोल्ह्याची जोडी २९ एप्रिल रोजी आणण्यात आली. या वन्यजीवांना रोज तीन ते चार किलो मांस देण्यात येत आहे. वन्यजीव वेगळ्या वातावरणातून आले असून, ते मुंबईच्या वातावरणात रमण्याचा प्रयत्न करीत आहेत बिबट्या हा खेळताना व बागडताना दिसत आहे. राणीबागेमध्ये लवकरच झेब्रा, जिराफ, चिंपांझी, फ्लेमिंगो इत्यादी प्राणी व पक्षी येणार असून, त्यांच्या निवासासाठी राणीबागेत तयारी सुरू आहे.टॅग्स :मुंबईबिबट्याMumbaileopard