Sachin Vaze: ...तर सचिन वाझे फरार होऊ शकतो; NIAनं व्यक्त केली भीती, न्यायालयानेही स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:53 PM2021-09-28T12:53:32+5:302021-09-28T13:15:06+5:30
तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला ह्रदयाचा त्रास असल्यानं 30 ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.