Parle-G: कोरोनाच्या संकटात 82 वर्षांची 'म्हातारी' धावली; गाठले विक्रीचे शिखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 01:30 PM2020-06-09T13:30:13+5:302020-06-09T13:41:02+5:30
पारले कंपनीमध्ये दिवसाला ४०० दशलक्ष बिस्किटे बनविली जातात. याबाबत काही गमतीदार किस्से आहेत.