सामाजिक बांधिलकीची मॅरेथॉन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 18:55 IST2018-01-21T18:47:11+5:302018-01-21T18:55:22+5:30

15 वी मुंबई मॅरेथॉन आज उत्साहात संपन्न झाली. या मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांना हात घालणाऱ्या धावपटूंची स्वप्निल साखरे यांनी टिपलेली क्षणचित्रे ( सर्व छायाचित्रे - स्वप्निल साखरे)
या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य म्हणजे समाजातील विविध प्रश्न मांडणाऱ्या विविध गटांनी नोंदवलेला सहभाग
मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सहभागी झाले होते.
कापूस उत्पादकांच्या समस्या मॅरेथॉनमधून मांडणारे धावपटू
पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार ग्रुप.
यावेळी काही महिलांनी लक्षवेधी वेशभूषा करून बेटी बचावचा संदेशही दिला.