ही आहे इमरान हाश्मीची नवीन हिरोईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 13:23 IST2018-05-31T13:23:45+5:302018-05-31T13:23:45+5:30

साऊथमधील हिरोईन वेदिका कुमार लवकरच 'द बॉडी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे.

'द बॉडी' सिनेमात बॉलिवूडमध्ये सीरियल किसर म्हणून प्रसिद्ध असलेला इमरान हाश्मी वेदिका कुमारचा हिरो असणार आहे.

'द बॉडी' हा सिनेमा 2012 मध्ये आलेल्या स्पॅनिश सिनेमा 'El cuerpo' चा रिमेक आहे.

सिनेमामध्ये ऋषि कपूर यांचीही महत्त्वाची भूमिका असून, जीतू जोसफ सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

वेदिकानं तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषिक सिनेमांमध्येही काम केले आहे.