हजारोंच्या साक्षीने श्रीदेवी यांचा अखेरचा प्रवास ( फोटो स्टोरी)
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 16:40 IST2018-02-28T16:38:43+5:302018-02-28T16:40:38+5:30

विलेपार्लेच्या सेवा समाज स्मशानभूमीबाहेर जमलेली गर्दी.
श्रीदेवीच्या तिरंग्यामध्ये लपेटलेल्या पार्थिवाशेजारी उभे असलेले कपूर कुटुंबिय.
पवनहंस स्मशानभूमी समोर असलेल्या रेल्वे ब्रीजवर चाहत्यांची गर्दी, ब्रीज ओव्हरलोड होण्याची भीती.
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला लोटलेला जनसमुदाय
चित्रपटांपासून दूर असतानाही त्या जेव्हा कधी कॅमेऱ्यासमोर आल्या तेव्हा त्यांच्या सौंदर्याची चर्चा व्हायची. आजच्या अंतिम प्रवासातही वधूप्रमाणे श्रीदेवी यांचे पार्थिव सजवण्यात आले आहे.