Traffic in the Central Railway, Disrupted passengers
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 11:27 AM2017-12-19T11:27:10+5:302017-12-19T11:30:27+5:30Join usJoin usNext मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा आसनगाव-खर्डी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला आहे. आटगावदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याची माहिती समोर आली आहे.मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा या बिघाडामुळे कसा-याकडे जाणारी वाहतूक केवळ आसनगावपर्यंत सुरू आहे. भागलपूर एक्स्प्रेस आटगाव स्थानकात तर पुष्पक एक्स्प्रेस व एक कसारा लोकल आसनगाव स्थानकात उभी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहेटॅग्स :मध्ये रेल्वेcentral railway