टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचा अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 17:41 IST2018-02-21T17:29:02+5:302018-02-21T17:41:26+5:30

रिअल लाइफ कपल टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी 'बागी 2' चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत

'बागी 2' हा बागी चित्रपटाचा सिक्वेल आहे

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला

अहमद खान याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे

30 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे