ओमिक्रॉन का आहे घातक? जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 01:21 PM2021-11-29T13:21:28+5:302021-11-29T13:49:44+5:30
दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमियक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत.