World Vadapav Day : मुंबईतील 'या' प्रसिद्ध वडापावची चव नक्की चाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 03:00 PM2019-08-23T15:00:35+5:302019-08-23T15:24:19+5:30

वडापाव हा सगळ्यांच्याच आवडीचा आणि खिशाला परवडणारा पदार्थ. विविध ठिकाणी वेगवेगळ्या चवीच्या वडापावचा आस्वाद घेता येतो. 23 ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील 'हे' प्रसिद्ध वडापाव एकदा तरी नक्कीच खा.

किर्ती कॉलेज वडापाव किंवा अशोक वडापाव, ठिकाण - किर्ती कॉलेजजवळ, प्रभादेवी, मुंबई - 400028

ग्रॅज्युएट वडापाव, ठिकाण - भायखळा (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर, मुंबई - 400008

आराम वडापाव, ठिकाण - सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर, मुंबई - 400001

आनंद वडापाव, ठिकाण - मिठीबाई कॉलेजजवळ, विलेपार्ले, मुंबई - 400056

जम्बो किंग वडापाव, ठिकाणी - अनेक ठिकाणी जम्बो किंग वडापाव आहे.

सम्राट वडापाव, ठिकाण - नेहरू रोड, पार्लेश्वर, विलेपार्ले, मुंबई - 400057

भाऊचा वडापाव, ठिकाण - भांडुप, मुलुंड आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर

मसाला वडापाव, ठिकाण - कालिदास नाट्यगृहाजवळ , मुलुंड

ठिकाणी - एमएम मिठाईवाला, मालाड (पश्चिम), मुंबई 400064

अन्नपुर्णा स्वीट्स आणि फरसाण, ठिकाण - वांद्रे (पश्चिम), मुंबई