Next

काँग्रेसचा 'मोदी लॉलिपॉप' मिळाला का? इंधन दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 14:23 IST2018-10-25T14:20:29+5:302018-10-25T14:23:50+5:30

मुंबईतील जे. जे जंक्शन पेट्रोल पंपावर हे लॉलिपॉप वाटण्यात येत आहेत. इंधनाच्या दरांमध्ये वाढ आणि घसरण असे खेळ करून ...

मुंबईतील जे. जे जंक्शन पेट्रोल पंपावर हे लॉलिपॉप वाटण्यात येत आहेत.इंधनाच्या दरांमध्ये वाढ आणि घसरण असे खेळ करून जनतेला मुर्ख बनविण्याचे धंदे मोदी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.