lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान - Marathi News | Loksabha Election - Congress Vishwajit Kadam big statement about BJP entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान

Loksabha Election - सांगलीच्या जागेबाबत मविआने निर्णय घेण्यास घाई केली अशी खंत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. ...

इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा - Marathi News | lok sabha election 2024 How many seats will india alliance get? The Congress leader directly stated the figure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला

Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सात टप्प्यात मतदान होणार असून आता चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ...

प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..." - Marathi News | Lok Sabha Election - Uddhav Thackeray became a secularist through which washing machine, Prakash Ambedkar criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे-ठाकरे एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.  ...

Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी? - Marathi News | lok sabha election maneka gandhi on Rahul and Priyanka not think they evolved as politicican | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?

Lok Sabha Elections 2024 And Maneka Gandhi : भाजपाच्या उमेदवार मनेका गांधी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींबाबत मोठं विधान केलं आहे. ...

Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार" - Marathi News | lok sabha election 2024 bjp Giriraj Singh attack on congress says they want make islamic state in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"

Lok Sabha Elections 2024 And Giriraj Singh : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा - Marathi News | cm Arvind Kejriwal will campaign for Congress for the first time A public meeting will be held in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा

आज उत्तर-पश्चिम सीट आणि चांदणी चौकात मुख्यमंत्री रोड शो करणार आहेत. डॉ. उदित राज आणि जेपी अग्रवाल हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. ...

राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी - Marathi News | congress new plan for rahul gandhi campaign reels and speeches get superhit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

तरुणांवर भर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा करून घेतला पुरेपूर वापर; निवडणुकीदरम्यान वापरला नवा फंडा ...

जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Amit Shah On CAA : No power in the world can stop CAA; Amit Shah attacks TMC-Congress from Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

'पहिल्या चार टप्प्यातील 380 जागांपैकी 270 जागा मिळवून PM मोदींनी पूर्ण बहुमत मिळवले आहे. आता पुढील लढाई 400 पार करण्यची आहे.' ...