Ganpati Festival : सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 15:16 IST2018-09-13T15:11:54+5:302018-09-13T15:16:45+5:30
लाडक्या बाप्पाचं घराघरात जल्लोष आगमन झालेलं आहे. पुढील 10 दिवस आनंदाचे, जल्लोषाचे असणार आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.