लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी - Marathi News | Ganapati Utsav, Navratri Utsav are now events, Hindu Jamaat Mahamurkh says Sambhaji Bhide | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी

सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस प्रारंभ ...

गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट वाटला छान; कोल्हापुरातील तीसजणांचे बाद झाले कान - Marathi News | 30 youths of Kolhapur lost their ears due to the noise of the Ganesh Visarjan procession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट वाटला छान; कोल्हापुरातील तीसजणांचे बाद झाले कान

बांबवड्याच्या दोघांचे कायमस्वरूपी ऐकणे झाले बंद ...

भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये; डीजेवर बंदी आणावी, कान गमावलेल्या सागरचे भावनिक आवाहन - Marathi News | Such a time should not befall anyone in the future; Ban on DJs, an emotional appeal by Sagar who has lost his ears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये; डीजेवर बंदी आणावी, कान गमावलेल्या सागरचे भावनिक आवाहन

एक कानाने ऐकू येत आहे, दुसऱ्या कानात शिट्टी वाजतीये, अजूनही डीजेचा आवाज कानात घुमतोय, अधूनमधून असं चक्कर आल्यासारखं होतंय ...

सण-उत्सवात भेसळीचा चांगलाच धंदा; गणेशोत्सवात १४ लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त - Marathi News | A good business of adultery during festivals Adulterated food worth 14 lakh seized during Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सण-उत्सवात भेसळीचा चांगलाच धंदा; गणेशोत्सवात १४ लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त

एफडीएच्या पथकाने पुणे शहर, तसेच जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली असून या कारवाईत भेसळयुक्त तूप, बटर, पनीर, खवा, मिठाई असे खाद्यपदार्थ जप्त केले ...

साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरणाऱ्या ८ जणांवर गुन्हा, पोलिस प्रशासनाचा दणका  - Marathi News | Crime against 8 people who used laser beam light in immersion procession in Satara, police administration slapped  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरणाऱ्या ८ जणांवर गुन्हा, पोलिस प्रशासनाचा दणका 

तडीपारी भंग करणाऱ्या ३० जणांवर कारवाई ...

१४ फूट उंचीची दीड टन वजनाची मूर्ती; सांगलीत सांभारे गणपतीची ७२ वर्षांनंतर मिरवणूक - Marathi News | Sambhare Ganesha procession in Sangli after 72 years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :१४ फूट उंचीची दीड टन वजनाची मूर्ती; सांगलीत सांभारे गणपतीची ७२ वर्षांनंतर मिरवणूक

भक्तांचा मोठा जल्लोष; सांगलीकरांची प्रचंड गर्दी ...

Pune Ganeshotsav: ‘घातक विळख्यात तरुणाई’ रंगावलीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश - Marathi News | Pune Ganeshotsav An Important Message Through Rangavali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: ‘घातक विळख्यात तरुणाई’ रंगावलीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश

८ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत या वयोगटातील रंगावलीकार एकत्र येत मिरवणुकीत अकरा चौकात रांगोळींच्या पायघड्या काढण्यात आल्या ...

‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा - Marathi News | My fear is gone in the joy of the festival She got relief from her mental disorder in Ganeshotsav of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा

मानसिक विकारावर मात करण्यासाठी स्वीडनवरून आलेल्या तरुणीला पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी हाेण्याचा सल्ला तिच्या मानसाेपचार तज्ज्ञांनी दिला ...