lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

नीरज चोप्रा, किशोर जेना थेट फायनलमध्ये खेळणार - Marathi News | neeraj chopra and kishore jena will play directly in the final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा, किशोर जेना थेट फायनलमध्ये खेळणार

भालाफेकीची पात्रता कारकिर्दीत अनेकदा गाठल्यामुळे या दोघांना थेट फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला.  ...

प्रज्ञाननंदाने कार्लसनला नमविले - Marathi News | praggnanandhaa defeated to carlson | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रज्ञाननंदाने कार्लसनला नमविले

पण तो सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्ज बुद्धिबळ स्पर्धेत अद्याप तिसऱ्याच क्रमांकावर आहे. ...

२ सेंमी अंतराने हुकले नीरजचे अव्वल स्थान; डायमंड लीग; याकूबने राखले वर्चस्व - Marathi News | Missed Neeraj's top position by 2 cm; Diamond League; Yakub maintained dominance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२ सेंमी अंतराने हुकले नीरजचे अव्वल स्थान; डायमंड लीग; याकूबने राखले वर्चस्व

नीरजचा पहिला प्रयत्न अवैध ठरला. मात्र, त्याने तिसऱ्या व चौथ्या प्रयत्नात अनुक्रमे ८६.२४ आणि ८६.१८ मीटरची फेक करत जबरदस्त पुनरागमन केले. ...

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील टीसी अल्फिया खानने बाँक्सिंग स्पर्धेत पटकावले राैप्यपदक - Marathi News | TC Alfiya Khan of Nagpur division of Central Railway won silver medal in boxing competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील टीसी अल्फिया खानने बाँक्सिंग स्पर्धेत पटकावले राैप्यपदक

कझाकस्तानमध्ये एशियन बॉक्सिंग कॉन्फेडरेशन (एएसबीसी) तर्फे आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. ...

आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव नाटेकर यांनी केली जागतिक पिकलबॉल लीगची घोषणा - Marathi News | Asian Games gold medalist Gaurav Natekar announced the World Pickleball League | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव नाटेकर यांनी केली जागतिक पिकलबॉल लीगची घोषणा

भारतात रॅकेट स्पोर्ट्सचा विस्ताव वाढतोय आणि रॅकेट स्पोर्ट्सवर प्रेम करणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला - Marathi News | Neeraj will play in India after three years; Curiosity about the National Federation Cup competition reached | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

२६ वर्षांचा हा स्टार खेळाडू १० मे  रोजी प्रतिष्ठित डायमंड लीग सिरीजच्या दोहा येथे होणाऱ्या पहिल्या टप्प्यात आपल्या सत्राची सुरुवात केल्यानंतर भारतात परतण्याची शक्यता आहे.  ...

भारतीय फ्लोअरबॉल महासंघाचे सरचिटणीस पदी रवींद्र चोथवे - Marathi News | ravindra chothway as general secretary of floorball federation of india | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भारतीय फ्लोअरबॉल महासंघाचे सरचिटणीस पदी रवींद्र चोथवे

गुरुनानक इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये चोथवे हे शारीरिक शिक्षण शिक्षक व नंतर प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ...

डॉजबॉल राज्य स्पर्धेत ठाणे वरिष्ठ गट पुरुष गटाने पटकावला द्वितीय क्रमांक - Marathi News | thane senior men group won second place in dodgeball state tournament | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डॉजबॉल राज्य स्पर्धेत ठाणे वरिष्ठ गट पुरुष गटाने पटकावला द्वितीय क्रमांक

या स्पर्धेत ठाणे वरिष्ठ पुरुष गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. ...

कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप - Marathi News | Suspension action against wrestler Bajrang Punia; Allegation of the wrestling federation of being kept in the dark by 'Nada' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप

बजरंगला २३ एप्रिलला ‘नाडा’ने तात्पुरते निलंबित केले होते. पुढील शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी त्याला ७ मेपर्यंत उत्तर पाठविण्यास सांगण्यात आले. ...