lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 20-May-24

राशी भविष्य

 वृषभ

वृषभ

तणावमुक्ती होण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीच्या मिठीत आपण विसावून जाल. आपल्या जोडीदारास खुश करण्याचाच विचार आपल्या मनात असेल. आपल्या प्रिय व्यक्तीसह घरगुती कामाचे नियोजन करून दिवस आनंदात घालवू शकाल, असे गणेशाचे सांगणे आहे.

राशी भविष्य

20-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ द्वादशी

नक्षत्र : चित्रा

अमृत काळ : 14:11 to 15:49

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:23 to 13:11 & 14:47 to 15:35

राहूकाळ : 07:38 to 09:16