कर्क
आज त्याच्या / तीच्यासाठी खर्च करून आपल्या प्रियव्यक्तीस खूष करण्यात यशस्वी होऊ शकता. भेटवस्तूंची देवाण घेवाण करण्यास आजचा दिवस शुभ आहे. पैसा खर्च करून एखाद्याचे हृदय जिंकण्यास ग्रहांची अनुकूलता आहे.
मेष
वृषभ
मिथुन
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनु
मकर
कुंभ
मीन
09-05-2024 गुरुवार
Year Name : शुभकृत, उत्तरायण
तिथी : NA शुक्ल प्रतिपदा
नक्षत्र : कृत्तिका
अमृत काळ : 09:18 to 10:55
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 10:3 to 10:51 & 14:51 to 15:39
राहूकाळ : 14:09 to 15:47