lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू - Marathi News | Death of a newborn baby in District Women's Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा नातेवाईकांचा आराेप ...

मेहकरात चोरट्यांचा धुमाकूळ, अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | A flurry of thieves in Mehkar, two and a half lakhs instead of loot | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरात चोरट्यांचा धुमाकूळ, अडीच लाखांचा ऐवज लंपास

मेहकर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

धक्कादायक! घराच्या वाटणीचा वाद विकोपास; आईला मुलासह सुनेची मारहाण - Marathi News | house sharing dispute escalated mother and daughter in law were beaten up in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धक्कादायक! घराच्या वाटणीचा वाद विकोपास; आईला मुलासह सुनेची मारहाण

याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला. ...

ई-क्लासच्या जागेवरून चौघा भावंडात वाद, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - Marathi News | Quarrel between four siblings over seat of E-class, one died and two seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ई-क्लासच्या जागेवरून चौघा भावंडात वाद, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

साखरखेर्डा येथील घटना : मारहाण झालेले तिघेही गेले होते कोमात ...

Buldhana: बैलगाडीत सापडला बेपत्ता युवकाचा मृतदेह, लाेखंडा येथे खळबळ - Marathi News | Buldhana: Body of missing youth found in bullock cart, excitement in Lakehanda | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: बैलगाडीत सापडला बेपत्ता युवकाचा मृतदेह, लाेखंडा येथे खळबळ

Buldhana News: एक २९ वर्षीय युवक मृतावस्थेत आढळून आला. खामगाव तालुक्यातील लोखंडा येथे ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. योगेश अशोक लोखंडकार असे मृतकाचे नाव आहे. ...

Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले - Marathi News | Buldhana: A woman on a morning walk was crushed by a sand transporter truck | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले

Buldhana Accident News: शहरातील ४४ वर्षीय महिला सकाळी फिरायला जात असताना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास`थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी घडली. ...

Buldhana: रस्ता अपघातातील जखमी युवक, सामान्य रुग्णालयातून निघून गेला - Marathi News | Buldhana: Youth injured in road accident, discharged from general hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: रस्ता अपघातातील जखमी युवक, सामान्य रुग्णालयातून निघून गेला

Buldhana Accident News: रस्ता अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी उपचारासाठी दाखल केलेला जखमी युवक प्रथमोपचारानंतर रुग्णालयातून परस्पर निघून गेला. ही घटना मंगळवारी स्थानिक सामान्य रुग्णालयात घडली. ...

दहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात; आरोप सिद्ध न होण्यासाठी घेतली लाच - Marathi News | while taking a bribe of ten thousand the bribe was taken in order not to prove the charges in the forester network | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात; आरोप सिद्ध न होण्यासाठी घेतली लाच

वन गुन्हा दाखल असलेला व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध न व्हावा, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद येथील वनपालाने दहा हजारांची लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे. ...