lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

कुलाबा, कोळीवाडा परिसरात उद्या ठणठणाट, जलवाहिनीची दुरुस्ती; पाणी जपून वापरा - Marathi News | due to the repair of work water channel in mumbai water cut in colaba koliwada and naval area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाबा, कोळीवाडा परिसरात उद्या ठणठणाट, जलवाहिनीची दुरुस्ती; पाणी जपून वापरा

चर्चगेट येथील मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १,२०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. ...

हयातीचे दाखले १० मेपर्यंत सादर करा; मनपाचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन - Marathi News | submit the life certificates by may 10 bmc appeal to municipal rensioners in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हयातीचे दाखले १० मेपर्यंत सादर करा; मनपाचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

मुंबई महानगरपालिका निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 'हयातीचे दाखले' दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. ...

रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळा; मानखुर्दच्या घटनेनंतर पालिकेला आली जाग; यंत्रणा सतर्क - Marathi News | avoid eating open street food after the mankhurd incident the municipality woke up;system alert in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळा; मानखुर्दच्या घटनेनंतर पालिकेला आली जाग; यंत्रणा सतर्क

रस्त्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ, शिळे अन्न खाणे टाळा, वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. ...

'गोराई'ला दररोज एक लाख लीटर पाणी द्या; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश - Marathi News | give one lakh liters of water to gorai every day mumbai high court orders bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गोराई'ला दररोज एक लाख लीटर पाणी द्या; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

पालिका कर्तव्य टाळू शकत नाही : मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले महापालिकेला खडेबोल. ...

रस्ते काँक्रीटीकरणासाठी अखेर ऑक्टोबरमधील ठरला मुहूर्त, दोन कंत्राटदारांनी भरली निविदा - Marathi News | the deadline for road concreting was finally fixed in october two contractors filled the tender in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते काँक्रीटीकरणासाठी अखेर ऑक्टोबरमधील ठरला मुहूर्त, दोन कंत्राटदारांनी भरली निविदा

रखडलेल्या कामांना देणार प्राधान्य. ...

मुंबईकरांना पुरापासून दिलासा? पूरप्रवण परिसरातील नालेसफाई; ७२ टक्के गाळ उपशाचे काम पूर्ण - Marathi News | in mumbai floods drainage in flood prone areas 72 percent silt removal work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पुरापासून दिलासा? पूरप्रवण परिसरातील नालेसफाई; ७२ टक्के गाळ उपशाचे काम पूर्ण

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पालिकेकडून सुरू आहेत. ...

जंक्शनच्या ठिकाणी रस्त्यांचे सपाटीकरण करा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश - Marathi News | bmc commissioner bhushan gagrani has given clear instructions to the concerned agencies that no new digging shoud be done after may 27 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जंक्शनच्या ठिकाणी रस्त्यांचे सपाटीकरण करा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

काँक्रिटीकरणाच्या कामाच्या ठिकाणी २७ मे नंतर कोणतेही नवीन खोदकाम करू नये, अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. ...

यापुढे सफाई कामगारांचे बळी नकोत, भूमिगत गटारांची सफाई यंत्राद्वारेच करा- नगरविकास विभाग - Marathi News | in mumbai no more victims of scavengers clean underground sewers by machine reinstructions of urban development department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यापुढे सफाई कामगारांचे बळी नकोत, भूमिगत गटारांची सफाई यंत्राद्वारेच करा- नगरविकास विभाग

भूमिगत गटारे, सेप्टीक टँक साफसफाई करताना कामगारांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या आदेशानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. ...